top of page
संपर्क  : 9623722828
FOR PAYMENT CLICK ON "PAY NOW"

1. फक्त पंढरपूर येथे प्रत्यक्ष क्लास होतील |
2. आठवड्यातून एक दिवस क्लास |

3. प्रत्येक क्लास 1 तास 20 मिनिटांचा असेल| 
4. या मध्ये मराठी हिंदी-गाणी शिकवली जातील |
5. सहा महिन्यांची फी 4200/- रुपये आधी जमा करावी |
6. या कालावधीत २६ क्लास होतील |(2 क्लास जादा)

​7. सर्वांना एकत्रित रित्या शिकवले जाईल |

Phone Pay Link_edited_edited.jpg
OFFLINE मराठी सुगम संगीत गायन क्लास
OR SCAN THE QR CODE
ENTER AMOUNT Rs. 4200

प्रतिक्रिया

महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे एक तळमळीचे कार्यकर्ते, संत साहित्याचे गाढे अभ्यासक, पंढरपूरचे सुधाकरजी शेंडगे... 'संतमुद्रा' नावाचा त्यांचा छानसा प्रिंटिंग प्रेस. परिषदेच्या कार्यात, सभेत सुरेशभाई शहा, गजानन बिडकर, रमेशभाई कोठारी यांच्या बरोबर त्यांची कायम उपस्थिती असायची. ममुपच्या पंढरपूरच्या अधिवेशनात त्यांचा भरलेला उत्साह तरुणांना लाज वाटावी असा असायचा. 'मुद्रा' अंकातील त्यांचे लेखन उद् बोधक असायचे. सुधाकरजी शेंडगेंचे आध्यात्मिक आणि सामाजिक विषयावरील विपुल लेखन अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले होते. लोभस स्वभावाच्या व संत परंपरेतील आपल्या मुद्रक बांधवाची लेखमाला आता वेबसाईट वरुन अमर होत आहे, याचा आनंद सर्वांनाच आहे...

- सांगली जिल्हा मुद्रण परिषदेचे श्री. प्रकाश आपटे

अधिक माहितीसाठी सदस्य व्हा. 
SUBSCRIBE FOR NEW INFORMATION

धन्यवाद

  • White Instagram Icon
  • White YouTube Icon

© सर्व हक्क संतमुद्रा अधीन.

bottom of page