गायक विनोद शेंडगे पुस्तकांना जगभरातून प्रतिसाद.


पंढरपूर येथील गायक व संगीतकार श्री. विनोद शेंडगे यांची शास्त्रीय संगीत विषयक 10 पुस्तके amazon वर प्रकाशित झाली आहेत. आणि अजुनही काही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. या पुस्तकांना संपूर्ण जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. kindle एडिशन मध्ये amazon वर. तर pdf रुपामध्ये त्यांच्या स्वतःच्या वेबसाईट वर ही पुस्तके उपलब्ध आहेत. शास्त्रीय संगीताचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हि पुस्तके महत्वाची ठरत आहेत.</