top of page

SANTMUDRA @ PUNE

SANTMUDRA PUNE.jpg

1982 पासून प्रिंटींग क्षेत्रात काम करणारी संतमुद्रा  आमचे पिताश्री वै. सुधाकर शेंडगे यांनी स्थापन केली. आज सुद्धा आम्ही त्यांची प्रिंटींग प्रेस त्याच नावाने सुरु ठेवली आहे. सध्या पुणे येथे आमची ही सेवा अजुनही कार्यरत आहे. क्वालिटी आणि दर्जा या बाबतीत संत मुद्रा नेहमीच अग्रेसर आहे. आज सुद्धा पुण्या सारख्या ठिकाणी गेली तीन वर्षे त्याच दर्जेदार सेवा देण्याचे काम आम्ही करीत आहोत. 

What We
Offer

01

Service Name

This is a Paragraph. Click on "Edit Text" or double click on the text box to edit the content and make sure to add any relevant information that you want to share with your visitors.

03

05

02

04

06

Contact Us

Address

विश्वेश्वर ​बँकेचे वर, माणिकबाग पेट्रोल पंप जवळ, सिंहगड रोड, पुणे. 

Contact

9270 61 7092

  • Facebook
  • Twitter
  • LinkedIn
  • Instagram

Opening Hours

Mon - Fri

9:00 am – 8:00 pm

Saturday

9:00 am – 3:00 pm

​Sunday

CLOSED

प्रतिक्रिया

महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे एक तळमळीचे कार्यकर्ते, संत साहित्याचे गाढे अभ्यासक, पंढरपूरचे सुधाकरजी शेंडगे... 'संतमुद्रा' नावाचा त्यांचा छानसा प्रिंटिंग प्रेस. परिषदेच्या कार्यात, सभेत सुरेशभाई शहा, गजानन बिडकर, रमेशभाई कोठारी यांच्या बरोबर त्यांची कायम उपस्थिती असायची. ममुपच्या पंढरपूरच्या अधिवेशनात त्यांचा भरलेला उत्साह तरुणांना लाज वाटावी असा असायचा. 'मुद्रा' अंकातील त्यांचे लेखन उद् बोधक असायचे. सुधाकरजी शेंडगेंचे आध्यात्मिक आणि सामाजिक विषयावरील विपुल लेखन अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले होते. लोभस स्वभावाच्या व संत परंपरेतील आपल्या मुद्रक बांधवाची लेखमाला आता वेबसाईट वरुन अमर होत आहे, याचा आनंद सर्वांनाच आहे...

- सांगली जिल्हा मुद्रण परिषदेचे श्री. प्रकाश आपटे

अधिक माहितीसाठी सदस्य व्हा. 
SUBSCRIBE FOR NEW INFORMATION

धन्यवाद

  • White Instagram Icon
  • White YouTube Icon

© सर्व हक्क संतमुद्रा अधीन.

bottom of page